My Cart
Sherlock Holmes Sanch Marathi

Roll over image to zoom in
Product Description
शेरलॉक होम्स हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. शेरलॉक होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय बुद्धिमत्ता, चातुर्य व अचूक तर्कशास्त्र असलेले होम्स लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असत! १८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या शेरलॉक होम्सवर, कॉनन डॉयल यांनी चार कादंबर्या आणि छपन्न लघुकथा लिहिल्या.
Product Details
Book Language | Marathi |
Binding | Paperback |
Author | Dr Kamlesh Soman |
GAIN | FDZVBD7LK7N |
Category | Books Health, Family & Personal Development Self Help |
Weight | 1,000.00 g |
Add a Review