Menu
Category All Category
Prantoprantiche Krantikarak
Prantoprantiche Krantikarak
Product Description
पुस्तकाची वैशिष्ट्ये : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त अपरिचित ७५क्रांतिकारकांच्या छोट्या चरित्रात्मक प्रेरणादायी कथा १९५७च्या प्लासीच्या लढाईनंतर झालेल्या उत्तरेतील संन्याशांच्या उठावातून १९४६च्या ‘नाविक दला,उठावापर्यंतच्या १९० वर्षांतील क्रांतिकारकांच्या कथा. मवाळ-जहाल, निःशस्त्र-सशस्त्र, अशा दोन्ही प्रवाहांतील परिचित आणि अपरिचित क्रांतिकारकांच्या धाडशी कथा. पंजाब, महाराष्ट्र व बंगाल या परिचित प्रांताबरोबरच ईशान्य भारत(पूर्वांचल), केरळ, तामिळनाडू, राजस्थान अशा देशभरातही अपरिचित क्रांतिकारकांची ओळख. लेखक मिलिंद सबनीस हे स्वतः गेली ३० वर्षे भारतीय क्रांतिकारकांचा सखोल अभ्यास करत आहेत. ‘वन्दे मातरम’ या विषयाचे ते अभ्यासक आहेत. ’प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक’ हे प्रेरणादायी पुस्तक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे असेच आहे. व आपल्या स्नेहीजनांना भेट देणेसाठी एक सर्वात्तम पर्याय आहे. विद्यार्थी,पालक, शिक्षक, जिज्ञासू वाचक, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचेसाठी उपयुक्त पुस्तक
Product Details
ISBN 13 9789393757623
Book Language Marathi
Binding Paperback
Author Milind Sabnis
Editor 2022
GAIN SEYHUJ27X62
Category Books   Health, Family & Personal Development   Personal Development & Self-Help  

Add a Review

0.0
0 Reviews

₹275.00
₹275.00