My Cart
Leadership Intelligence (Marathi)
Roll over image to zoom in
Product Description
सर्वार्थाने मुक्त व निरंकूश Leadership Intelligence ही अगदी वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. भयापासून संपूर्ण मुक्तता, हीच खरी बुद्धिमत्ता असते. बुद्धिमान नेतृत्त्वाला असुरक्षिततेचे भान व ज्ञान असते. असे नेतृत्व आपल्या मनातील व मनाबाहेरील (अवतीभोवतीच्या) गोंधळाच्या स्वरुपाशी चांगला संवाद साधू शकते. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्व देत कारणांच्या व परिणामांच्या पलीकडे जाणारे बुद्धिशाली नेतृत्व, जीवनाच्या सर्व अंगोपांगांची एकात्मता सहजपणे साधते. असे नेतृत्व हे अतिशय सखोल, समृद्ध व अतीव समजूतदार, स्थिरावलेले व गंभीर असते. या नेतृत्त्वाच्या जगण्यात एक प्रकारची ग्रेस आणि संपूर्ण चांगुलपणा असतो. समस्येचा बाऊ न करणारे बुद्धिशाली नेतृत्त्व, भावनिक आवाहनाचे सामर्थ्य ओळखून असते. सर्वार्थाने प्रभावी आणि परिणामकारक व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्त्वातील चुंबकीय शक्ती आपल्या सहकार्यातील ऊर्जेला प्रवाहित करीत त्याला योग्य दिशा व दृष्टी देते. बद्धिशाली नेतृत्व नेहमीच तीक्ष्ण, लवचिक व सदैव सजग असते. एका आंतरिक रेट्यातून नवी वाट चोखाळत आणि प्रत्येक क्षण समग्रतेने व पूर्ण क्षमतेने जगत मोठ्या संवादशीलतेने सर्वात मिसळणे आणि सर्वांचेच होऊनजाणे बद्धिशाली नेतृत्वाला निकडीचे वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे सृजनशीलता व शोधकता यांचे अनोखे मिश्रण बुद्धिशाली नेतृत्वाकडे असते.
Product Details
| Book Language | Marathi |
| Binding | Paperback |
| Author | Dr Kamlesh Soman |
| GAIN | 8X0F2AA77H5 |
| Category | Books Health, Family & Personal Development Self Help |
| Weight | 300.00 g |
Add a Review

Frequently Bought Together
GOEL PRAKASHAN
This Item: Leadership Intelligence (Marathi)
₹250.00
Choose items to buy together